१ एप्रिल १९८१ साली राम यांचा जन्म झाला. वडिलांचे गाव करमाळा व आईचे गाव बार्शी. गेल्या 3 पिढ्यांपासून राम व त्यांचे कुटुंबिय पुणे येथे वास्तव्यास आहेत. जिद्द, चिकाटीच्या जोरावर एक यशस्वी समाजसेवक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. गोरगरिबांसाठी काहीतरी चांगले काम करायचे या जाणिवेतून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. सामाजिक जीवनात मिळविलेल्या यशाचा काहीतरी खारीचा वाटा आपण समाजाला द्यायला हवा.

पूर्ण परिचय वाचा

© , Shri. Ram Jagdale