ram jagdale solapur

मार्गदर्शक - श्री राम जगदाळे

सेक्रेटरी - श्री कैलास गोरे – पाटील

अध्यक्ष - श्री आशिष गोयल

कार्यकारणी सदस्य -

श्रीमती अमृताताई वसंत पवार – प्रदेश अध्यक्षा

श्री दिनकर (आण्णा) पाटील – राज्य संघटक

श्री संतोष दसवडकर – राज्य कार्याध्यक्ष

श्री सुभाष (दादा) पवार – राज्य उपाध्यक्ष

श्री शिवाजी (आप्पा) मोरे – प. महाराष्ट्र अध्यक्ष

श्री गोरखभाऊ बोडके - उ. महाराष्ट्र अध्यक्ष

श्री विनोदभाऊ तराळ - उ. महाराष्ट्र उपाध्यक्ष

सौ रेखाताई कंटे – कोकण विभाग महिला अध्यक्ष

सौ दमयंतीताई जाधव – प. महाराष्ट्र महिला अध्यक्ष

सौ रूपांजली माळेकर - उ. म. महिला उपाध्यक्षा

श्री रविंद्र चौगले (कोल्हापूर) - प. महाराष्ट्र उपाध्यक्ष

सौ मंदा कोल्हे (अकोला) – विदर्भ अध्यक्षा

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन महाराष्ट्र चे उद्दीष्ट खालीलप्रमाणे आहेत -

  • महाराष्ट्रातील ६० टक्के ग्रामीण जनतेस मुख्य प्रवाहात आणणे.
  • संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र पक्क्या रस्त्याने जोडणे.
  • अंधार मुक्त महाराष्ट्र करणे.
  • खेड्यांचा विकास तरच महाराष्ट्र झक्कास.
  • जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या कामकाजात सुधारणा करणे.
  • अधिकार्यांषच्या मनमानी कारभारला आळा घालणे.
  • सदस्यांच्या कामाला राज्यात प्रसिद्धी मिळवून देणे.
  • महिला सदस्या साथी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात सुविधा निर्माण करणे.
  • सर्व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित करणे.
  • सदस्यांना मान-सन्मान व मानधन मिळवून देणे.

© , Shri. Ram Jagdale