ram jagdale solapur

अध्यक्ष - श्री राम जगदाळे

सेक्रेटरी - श्री कैलास गोरे – पाटील

कार्यकारणी सदस्य -

श्री महेश इंगळे

श्री राजेंद्र मिरगणे

डॉ. राहुल पाटील

श्री प्रदीप जगदाळे

श्री अशोक चोरमले

श्री धुळा कोकरे

श्री विनायक पाटील

श्री विलास पाटील

श्री संजू वाडे

श्री देवेंद्र खडसे

श्री आशिष गोयल

उजनी धरण परिसर शेतकरी परिषदेचे उद्दीष्ट खालीलप्रमाणे आहेत -

  • शेतकरी हितासाठी पाणी साठा वाढवावा.
  • धरणातील पाणी वापर नियमांनुसार करावा.
  • परिसतील शेतकर्यां ना योग्य मोबदला मिळावा.
  • धरणातील मासेमारीसाठी आळा घालावा.
  • धरण परिसर सुशोभित करावा.
  • धरणातील साठलेला गाळ शासनाने त्वरित काढावा.
  • अपुरी वितरण व्यवस्था पूर्ण कराव्यात.
  • बेकायदा वाळू उपसा थांबवावा.
  • उजनी धरण व परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे.
  • उजनी धरण व परिसर येथे समिती करिता ऑफिस व रेस्ट हाऊस ची सुविधा करावी.
  • मासे पालन केंद्राची पुनर्बांधणी करावी.

© , Shri. Ram Jagdale